
Living Life To The Fullest
असं म्हणतात की मनुष्याच्या लाखो वर्षांच्या उत्क्रांतीच्या इतिहासात सध्याचा वर्तमान हा सर्वाधिक सुखाचा आहे. पण असं असलं तरी आजचा माणूस हा सर्वाधिक अस्वस्थही आहे. या विरोधाभासाचं कारण काय? एकीकडे वैद्यकीय क्षेत्रातल्या तंत्रज्ञानामुळं आयुर्मान तर वाढतंय पण वाढतं वय जगण्यातली क्वालिटी तर घेऊन जाणार नाही ना याची चिंता बहुतेकांना सतावतीय. तीच गोष्ट पैशाची-आर्थिक स्थेर्याची. आज सगळं सेट आहे. पण उद्याही असंच असेल, माझी नोकरी कायम असेल ना, मला प्रमोशन मिळेल ना, माझा बिझनेस वाढत्या स्पर्धेत टिकेल ना, टिकला तरी ग्रो होईल ना याची अनेकांना शाश्वती नाही. त्यामुळेच या सगळ्या मानसिक-शारीरिक-आर्थिक चिंतांवर मात करत मनासारखं-मनसोक्त जगण्याचं स्वातंत्र्य खरंच मिळू शकतं का, त्यासाठी काय करायचं या मुद्द्यांवर स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला रिलीज होत असलेल्या या विशेष भागात आपण चर्चा करणार आहोत. In this special Independence Day episode, we discussed how to live fully without any regrets by achieving freedom on physical, emotional, and financial fronts. Contact Dehbhan for collaboration and other queries: niranjan@soundsgreat.inGuest 1: Dr Poornima Gauri, Consultant Neurologist and Director, Niche FoundationGuest 2: CA Vipul Shah, Director, Bigbucks Financial Services Host: Niranjan Medhekar, Writer-Podcaster and Founder, Sounds Great NM LLPEdit and Design: Veerendra Tikhe Content Curator: Mohini Wageshwari-Medhekar Reel Editor: Anjali Kumbhar Studio: @V-render V-render Studio, PuneProduction: @soundsgreatnm Sounds Great NM Audio Solutions LLP Pune
Audio and video play straight from the show's own hosting. PodSubs stores and serves no media.

