
Marriage Pressure in India: Why Men Struggling to Find Brides?
Why are many young men in India struggling to get married? Unemployment, financial pressures, education and changing expectations can all play a role. But could there be another issue society has overlooked - the declining sex ratio and sex-selective abortions?आज भारतात हजारो तरुण मुलांची लग्नं होत नाहीयेत. त्यामागे बेरोजगारी, आर्थिक परिस्थिती, शिक्षण, अपेक्षा अशी अनेक कारणं आहेत. पण यातल्या एका मुद्याकडे समाज म्हणून आपण सर्रास दुर्लक्ष करत आलोय का? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत सोशल आंत्रप्रिनर डॉ. गिरीश लाड ज्यांनी अद्ययावत सॉफ्टवेअर तंत्रज्ञानाद्वारे करून देशातील sex-selective abortions अर्थात स्त्री भ्रूण हत्येविरोधात एक वेगळीच लढाई उभी केली. त्यांच्या या लढ्याला नेमकं किती यश आलं? यामुळे समाजातलं मुलींचं प्रमाण वाढलं का? सरकारनं कोणती पावलं तातडीनं उचलायला हवीत? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा नवीन भाग नक्की ऐका!
Audio and video play straight from the show's own hosting. PodSubs stores and serves no media.

