
पण या सगळ्याचा आपल्या मानसिक आरोग्यावर आणि प्रोडक्टिव्हिटीवर नेमका काय परिणाम होतोय?
कोविडनंतर गेल्या पाच वर्षांत आपल्या काम करण्याच्या पद्धतीत प्रचंड बदल झालाय. वर्क फ्रॉम होम आणि आता हायब्रिड ऑफिस कल्चर हे न्यू नॉर्मल झालं आहे. पण या सगळ्याचा आपल्या मानसिक आरोग्यावर आणि प्रोडक्टिव्हिटीवर नेमका काय परिणाम होतोय? खरंच वर्क फ्रॉम होमचे फायदे जास्त आहेत का त्याचे साईडइफेक्ट्सही तितकेच आहेत? यामुळे अनेकांना बर्नआऊट व्हायला होतंय? आज या विषयावर आपण इंडस्ट्रियल सायकॉलॉजिस्टसोबत डॉ. वृषाली राऊत यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहोत.Feeling constantly tired despite enough rest? Is it stress or burnout syndrome? In this episode, we explore burnout from a psychological lens. Learn how burnout is defined, its key causes and symptoms, and why constant fatigue has become so common today. Contact Dehbhan for collaboration and other queries: niranjan@soundsgreat.inGuest: Dr Vrushali Raut, Industrial Psychologist and Author Host: Niranjan Medhekar, Writer-Podcaster and Founder, Sounds Great NM LLPEdit and Design: Veerendra Tikhe, Founder, V-render Studio Content Curator: Mohini Wageshwari-Medhekar Reel Editor: Anjali Kumbhar Studio: @V-render V-render Studio, PuneProduction: @soundsgreatnm Sounds Great NM Audio Solutions LLP Pune
Audio and video play straight from the show's own hosting. PodSubs stores and serves no media.

