
जी मुलं लहानपणी लैंगिक शोषणाचा तोंड देतात त्यांना मोठेपणी वेगवेगळ्या लैंगिक समस्या भेडसावतात का?
जी मुलं लहानपणी लैंगिक शोषणाचा तोंड देतात त्यांना मोठेपणी वेगवेगळ्या लैंगिक समस्या भेडसावतात का? याचा त्यांच्या सहजीवनावर काही परिणाम होतो का? आणि असा परिणाम होत असेल तर यावर काही उपाय आहेत का? मुळात हा विषय खूप संवेदनशील आहे. त्यामुळे यासंदर्भात बोलायचं कुणाशी, मदत कुणाला मागायची या सगळ्या प्रश्नांवर देहभानच्या नवीन एपिसोडमध्ये समुपदेशक आणि लेखिका अॅड. शर्मिला पुराणिक यांच्यासोबत चर्चा केलीय. नक्की बघा! Do the causes of intimacy issues and problematic marriage lie in the past? How does the impact of abuse during an early age impact marital life? We tried to find answers to these important yet neglected questions in this episode. Contact Dehbhan for collaboration and other queries: niranjan@soundsgreat.inGuest: Sharmila Puranik: Counsellor and Author Host: Niranjan Medhekar, Writer-Podcaster and Founder, Sounds Great NM LLPEdit and Design: Veerendra Tikhe, Founder, V-render Studio Content Curator: Mohini Wageshwari-Medhekar Reel Editor: Anjali Kumbhar Studio: @V-render V-render Studio, PuneProduction: @soundsgreatnm Sounds Great NM Audio Solutions LLP Pune
Audio and video play straight from the show's own hosting. PodSubs stores and serves no media.

