
What Causes Diabetic Neuropathy | Symptoms and Treatment
घरोघरी स्थिरावलेला आणि गेल्या काही दशकांमध्ये भारतीयांनीही आपलासा केलेला आजार म्हणजे मधुमेह. त्यामुळेच डायबेटिस कॅपिटल ही आपल्या देशाची जगभरात ओळख झाली आहे. डायबेटिसचे दुष्परीणाम, त्यामुळे येणारी पथ्य याविषयी बहुतेकांना माहिती असते. पण डायबेटिसमुळे होणारा मज्जातंतूंचा त्रास, विशेषतः नसांचं होणारं नुकसान हे बहुतेक डायबेटिस रुग्ण सहन करत असले तरी हे कशामुळे होतं याविषयी अनभिज्ञच असतात. याला डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणतात. या व्याधीचं नेमकं स्वरूप काय आहे, ती टाळण्यासाठी काय केलं पाहिजे आणि डायबेटिक न्यूरोपॉथी असेल तर त्यावर मात कशी करायची या सगळ्याविषयी पेन मॅनेजमेंट स्पेशलिस्ट डॉ. निवेदिता पागे यांच्याशी सविस्तर चर्चा केलीय. एपिसोड नक्की बघा!Diabetes has become a common condition in almost every Indian household - so much so that India is now known globally as the Diabetes Capital. While most people understand the general complications and dietary restrictions associated with diabetes, very few are aware of one of its most painful and overlooked effects: nerve damage. This condition is called Diabetic Neuropathy. In this episode, Pain Management Specialist Dr. Nivedita Page explains: What diabetic neuropathy really is, why it occurs, how to prevent it, and the treatment options available today.
Audio and video play straight from the show's own hosting. PodSubs stores and serves no media.

