
Reason for Sudden Heart Attack: Are you at Risk? | Dr. Maj. Monica Barne (Retd.)
पुण्या-मुंबईत ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर फक्त वेळच वाया जातो असं तुम्हाला वाटत असेल तर तो गैरसमज आहे. वास्तविक त्या धुरामुळे तुमच्या मुलांचा IQ आणि तुमची स्मरणशक्तीही कायमची धोक्यात आलीये. दुसरीकडे डायटिंग करूनही वजन कमी होत नाहीये किंवा विनाकारण चिडचिड वाढतीये का तुमची? याचं कारणही तुमची विलपॉवर कमीये हे नसून तुमच्या आजूबाजूची दूषीत हवा असू शकते. तुमच्या नात्यात, मित्र परिवारात अचानक हार्टअॅटॅक आल्यानं दगावल्याचं तुम्ही पाहिलंय? याचं कारणही प्रदूषण असू शकतं. आता यावर तुम्ही म्हणाल की आम्ही तर वर्क फ्रॉम होम करतो. पण यातही एक ट्विस्ट आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे बऱ्याचदा घरातली हवा ही बाहेरच्या हवेइतकीच किंवा त्यापेक्षाही जास्त दूषीत असू शकते. आता बोला? अर्थातच या वाढत्या प्रदूषणामुळे दमा म्हणजेच अस्थमा आणि COPD या व्याधींची शक्यता वाढतीये. त्यामुळेच प्रदूषणाचे वेगवेगळे स्रोत समजून घेत त्यावर तातडीची उपाययोजना करत आपलं आणि आपल्या कुटुंबियांचं आरोग्य कसं वाचवायचं, या महत्त्वाच्या विषयावर या भागात चेस्ट रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या संचालक डॉ. मेजर मोनिका बारणे (निवृत्त) यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली आहे. नक्की बघा! Can air pollution be silently damaging your lungs, brain and heart without you realising it? In this eye-opening episode of Dehbhan Podcast, we uncover the hidden health impact of air pollution, indoor pollution, asthma and COPD, and why these risks go far beyond breathing problems. From pollution’s effect on children and adults to myths around asthma inhalers, COPD, nebulisers, and lung health, this conversation is packed with practical, life-saving insights. Learn how to protect yourself and your family from polluted air and improve long-term respiratory health.🎧 Watch till the end for expert tips on prevention, treatment and boosting lung capacity.
Audio and video play straight from the show's own hosting. PodSubs stores and serves no media.

